0 अंशाच्या रेखावृत्ताला काय म्हणतात?www.marathihelp.com

दोन्ही ध्रुवांतून दक्षिणोत्तर जाणाऱ्या अर्धवर्तुळांना 'रेखावृत्ते' किंवा 'याम्योत्तर वृत्ते' असे म्हणतात.
अक्षांश 0° असून ते पृथ्वीच्या गोलाला दक्षिण आणि उत्तर गोलार्धात विभागते. अक्षांशासाठी जसे विषुववृत्त हे प्रमाणवृत्त धरले जाते तसे रेखांशासाठी इंग्लंडमधील ग्रीनवीच या शहरातून जाणारे रेखावृत्त प्रमाण धरले जाते. या रेखावृत्ताला मुख्य रेखावृत्त म्हटले जाते.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 14:16 ( 1 year ago) 5 Answer 15487 +22